Monsoon Retreat: राजस्थानसह पंजाब, हरियानाच्या काही भागांतून मॉन्सूनची माघार

IMD Weather Update: नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीचा प्रवास हळूहळू सुरूच आहे. सोमवारी (ता. २१) राजस्थानच्या आणखी काही भागासह पंजाब, हरियानाच्या काही भागांतून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. दोन दिवसांत वायव्य भारताच्या आणखी काही भागांतून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे.
IMD monsoon withdrawal latest forecast
Monsoon withdrawal from Rajasthan Punjab HaryanaAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com