Narendra Modi Agrowon
Video

Narendra Modi: शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा भाजपला मोठा फटका

Onion Rate: भगरे यांनी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा प्रचारात वापर केला. त्यामुळं कांदा पट्ट्यात महायुतीला झळ बसली.

Team Agrowon

Election Result: ४८ पैकी महायुतीला १८ तर महाविकासआघाडीला २९ जागा तर एका जागेवर अपक्षानं बाजी मारलीय. एकतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची फुट आणि त्यातून भाजपशी संधान साधणाऱ्या गटाबद्दल जनतेत नाराजी होती. त्याचा फटका महायुतीला बसला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT