Farmer Agrowon
Video

Farmer: सरकारी धोरणांचा शेतकऱ्यांचा फटका

Government Policy: केंद्र सरकारने आखलेल्या धोरणांचा सर्वाधिक मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

Team Agrowon

Farmer Life: ओईसीडीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांचा मोठा तोटा शेतकऱ्यांना बसतो. ओईसीडी संस्थेने भारतासह जगातील अनेक देशांतील सरकारी धोरणांचा शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामाविषयी अभ्यास केला आहे. मग ओईसीडीच्या अहवालात नेमके काय सांगण्यात आले आहे ?, याची माहिती तुम्हाला या व्हिडीओमध्ये देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed Drill Tips: अल्पभूधारित शेतकऱ्यांसाठी कोणते पेरणी यंत्र फायदेशीर?

Mosambi Farmers: मराठवाड्यातील मोसंबी उत्पादकांचे प्रश्न ऐरणीवर

Cooperative Union Election Results: मालेगाव शेतकरी सहकारी संघात सत्तांतर

Solar Pump Scheme: सौर कृषी पंप घेण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकला जातोय का?; मुख्यमंत्र्यांकडून मोठा खुलासा

Maharashtra State Agriculture Awards: लातूर जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार

SCROLL FOR NEXT