Solar Pump Scheme: सौर कृषी पंप घेण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकला जातोय का?; मुख्यमंत्र्यांकडून मोठा खुलासा
Maharashtra Monsoon Session 2026: शेतकऱ्यांना सौर पंप स्वीकारण्यासाठी अप्रत्यक्ष दबाव टाकल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.