Cooperative Union Election Results: मालेगाव शेतकरी सहकारी संघात सत्तांतर
Malegaon Farmers Cooperative Union: मालेगाव शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोठे राजकीय सत्तांतर घडले असून राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखालील ‘शेतकरी विकास पॅनेल’ने सर्वच्या सर्व १५ जागांवर विजय मिळवत संघावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
Malegaon farmers cooperative union election results 2026 landslide victoryAgrowon