Single window scheme for farmers agrowon
Video

Farmer Subsidy Scheme: शेतकरी एक खिडकी तीन टप्यात राबवली जाणार

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एकच खिडकी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या एकच खिडकीतून शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मग यामध्ये शेतकऱ्यांना कोणती माहिती मिळणार? एक खिडकीचा फायदा काय होऊ शकतो? याचीच माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत.

Team Agrowon

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एकच खिडकी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या एकच खिडकीतून शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना शेती उपयोगी सल्लाही देण्यात येणार आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. या संदर्भात तीन टप्प्यात एक खिडकीची सुरुवात करण्यात येणार असून पाहिला टप्पा खरीप २०२५ पासून सुरू करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chandrapur Water Crisis: वाढत्या उष्णतेने चंद्रपूर होरपळले, जलसाठा ४५ टक्क्यांवर

Nanaji Deshmukh Project: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात ग्रामस्तरावरच अर्ज रखडले

Fertilizer Dealer Action: खत लिंकिंग केल्यास संबंधित विक्रेत्यावर होणार कठोर कारवाई: कृषी अधिकारी विवेक कुंभार

Banana Crop Damage: वादळामुळे केळीचे पीक जमीनदोस्त

Soybean Seeds Availability: खरिपासाठी घरगुती सोयाबीन बियाण्याचा मोठा साठा उपलब्ध

SCROLL FOR NEXT