Tur Market Agrowon
Video

Tur Market: सणांमुळे मागणी वाढल्याने तुरीच्या भावात वाढ

Wheat Market: सणांमुळे गव्हालाही मागणी वाढल्याने सध्या बाजारात प्रतिक्विंटल २६०० ते ३४०० च्या दरम्यान बाजारात भाव मिळत आहे.

Team Agrowon

Onion, Soybean Market: सध्या बाजारामध्ये कांद्याचे भाव स्थिरावल्याचे चित्र आहे. परंतु पुढील काळात कांदा दरात सुधारणा होणं देखील अपेक्षित आहे, असं मत कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलं आहे. १० सप्टेंबरला कांद्याला ३५०० ते ३९०० रूपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर सोयाबीनच्या बाजारात आज नरमाई आल्याचे दिसून आले. गेल्या दोन दिवसांमध्ये भारतातील बाजारांमध्ये सोयाबीन दर ५० रूपयांनी घसरले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT