Rabbi Jowar Agrowon
Video

Rabbi Jowar: रब्बी ज्वारीचे लागवड तंत्र

Jowar Crop: चांगल्या उत्पादनासाठी रब्बी ज्वारीचे लागवडीपासून काढणीपर्यंत योग्य व्यवस्थापन करणं आवश्यक आहे.

Team Agrowon

Jawar Crop Care: रब्बी हंगामात घेतलं जाणारं ज्वारीचं पीक हे जमिनीच्या ओलीवरच येत असतं. त्यामुळं पावसाचं पाणी जमिनीत आडवण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत. लागवडीसाठी वाणांची निवड करताना रब्बी हंगामासाठी शिफारस करण्यात आलेल्या वाणांचीच पेरणी करावी. पेरणीपूर्वी आंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. एकंदरित चांगल्या उत्पादनासाठी सुरवातीपासूनच नियोजन केलं पाहीजे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Aai Scheme: महिलांना १५ लाखांपर्यंत उद्योगासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज

Fodder Cultivation: खानदेशात वाढतेय चारापिकाची पेरणी

Agri Automation: संवेदकांद्वारे पिकातील कीड,रोग ओळखण्याची प्रक्रिया

Urea Shortage: युरिया तुटवड्याची समस्या कृषी मंत्र्यांच्या दालनात

Turmeric Farming: सद्यःस्थितीत हळदीमध्ये करावयाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT