NAINA Project: नैना प्रकल्पातील प्रलंबित प्रश्नांवर शेतकरी संघटना संघर्ष तीव्र करणार
Farmers Protest: नैना प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली नैना क्षेत्रातील सर्व शेतकरी संघटनांना एकत्र आणून संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
NAINA-Affected Farmers Plan to Intensify Their ProtestAgrowon