Moriga Production Agrowon
Video

Moriga Production: शेवग्याची व्यापारी तत्त्वावर लागवड फायदेशीर

Moriga Market: शेवग्याला प्रति किलोला आवकेनूसार १० ते ५० रुपये असा दर मिळते. याशिवाय शेवाग्याच्या पानांचीही विक्री करता येते.

Team Agrowon

Cultivation of fenugreek: शेवगा पिकामध्ये फारशा जाती उपलब्ध नाहीत. पण अनेक खेड्यांमध्ये आणि विविध विभागांत वाढणाऱ्या झाडांच्या शेंगांमध्ये चव आणि रंग याबाबत विविधता आढळून येते. दोन्ही हंगामात भरपूर शेंगा देणारे असे शेवग्याचे झाड निवडून त्याच्या फाटे वापरून लागवड केल्यास चांगल उत्पादन देणारा वाण मिळण्यास मदत होते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara DCC Bank Election : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आठ ठराव रद्द

Cattle Feed Shortage : अहिल्यानगर जिल्ह्यात चार महिने पुरेल एवढाच चारा उपलब्ध

Yavatmal Drought : अन्यथा नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही

Cotton Pink Bollworm: गुलाबी बोंड अळीचा कापसावर वाढता धोका

Loan Waiver Scheme : कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या यादीत ४० हजार शेतकऱ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT