Crop Insurance Agrowon
Video

Crop Insurance: पीक विमा मंजूर आहे की नाही, ऑनलाईन चेक करण्याची सोपी पद्धत ?

kharif Crop Pik Vima: शेतकऱ्यांना २०२३-२४ या वर्षातील खरीप आणि रब्बी हंगामातील पिक विमा मंजूर झाला आहे की नाही, हे ऑनलाईन पद्धतीने पाहता येतं.

Team Agrowon

Crop Insurance Ne Update: अनेक शेतकऱ्यांना आपला चालू वर्षाचा पिक विमा मंजूर झाला आहे की नाही, हे माहित नाही. परंतु शेतकऱ्यांन pmfby या वेबसाईटवर जाऊन घरबसल्या आपल्या पिक विमा मंजूर झाला आहे की नाही , हे पाहता येईल.मग शासनाच्या pmfby या वेबसाईटवर जाऊन आपलं पिक विम्याचं स्टेट्स कसं चेक करायचं याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडीओतून मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E Peek Pahani: उमरग्यात खरिपातील ई-पीक पाहणीसाठी ऑफलाइन संधी

Agrowon Podcast: शेवगा दराचा विक्रम; सोयाबीनमधील सुधारणा टिकून, आल्याला उठाव, ज्वारीचे दर टिकून तर हळदीला मागणी

Leopard Terror: शिरूर अनंतपाळ तालुक्यात बिबट्याची दहशत?

Vanrai Bandhara: पूर्व विदर्भात महिन्यात १४१९ वनराई बंधारे पूर्ण; शेतीला दिलासा

Smart Farming: जागृतपणे शेती केल्यास फायदेशीर: पाटील

SCROLL FOR NEXT