Cotton Market Agrowon
Video

Cotton Market: कापसाचा भाव स्थिर

Maize Market: सध्या मक्याला देशात सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

Team Agrowon

Soybean Market: वायदे बाजाराच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या भावात सुधारणा झाली होती. सोयाबीनचे वायदे शुक्रवारी १० डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले. तर सोयातेलाचे वायदे ४२ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर सोयापेंडचे वायदे ३१३ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात मात्र सोयाबीन स्थिर होते. सोयाबीनला बाजारात आजही ४ हजार ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर प्रक्रिया प्लांट्सनी आज ४५५० ते ४७०० रुपयांनी सोयाबीनची खरेदी केली. सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Compensation: शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार, महसूलमंत्री बावनकुळे यांची माहिती

Soybean Processing : सोयाबीन प्रक्रियेतून मूल्यवर्धनाचा नवा मार्ग

Sugarcane Price Hike : ऊस उत्पादकांना प्रति टन ३०० वाढीव दर जाहीर करा

Cotton Rate: आयातीमुळे कापसाचा भाव दबावात येईल का ?

Animal Husbandry : वीस हजार पशुधनाची जबाबदारी प्रभारींवर

SCROLL FOR NEXT