Sugarcane Price Hike : ऊस उत्पादकांना प्रति टन ३०० वाढीव दर जाहीर करा
Sugarcane FRP : सातारा आगामी २०२६-२७च्या गळीत हंगामापूर्वी सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने निकाली काढाव्यात, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.