Video
Cotton Rate: आयातीमुळे कापसाचा भाव दबावात येईल का ?
आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले भाव आणि देशातील घटत्या उत्पादनामुळे कापसाचा भाव ९ हजारांच्या दरम्यान आहे. पुढील काळात भाव टिकून राहण्याची शक्यता आहे. पण देशातील भाव कमी करण्यासाठी उद्योगांनी शुल्कमुक्त आयातीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी केली आहे.
