Cotton TSV Agrowon
Video

Cotton TSV:कपाशीतील टोबॅको स्ट्रीक व्हायरस रोगावरील नियंत्रण

Cotton Market: टीएसव्ही रोगाच एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करण्यावर भर द्यावा. यामध्ये पिकाची फेरपाटल करावी. शेतातील रोगट पिकाचे अवशेष, काडीकचरा काढून नष्ट टाकावा.

Team Agrowon

Cotton TobaccoStrick Virus: टीएसव्ही रोगाचा प्रसार जर रोखायचा असेल तर , आपल्यासा फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी उपाय करावे लागतील. फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यकतेनुसार काही किटकनाशके आहेत त्यांचा वापर करावा. यामध्ये पहील किटकनाशक आहे स्पिनेटोरम ११.७ एससी. हे किटकनाशक ०.८ मिलि एक लिटर पाण्यात मिसळून फवारायचं आहे. याशिवाय फ्लोनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ०.४ ग्रॅम किंवा डिनोटेफुरान २० एसजी ०.३ ग्रॅम किंवा किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी ०.० मिलि या पैकी एका किटकनाशकाची एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. याशिवाय  इमामेक्टीन बेन्झोओट (५ एसजी) ०.५ ग्रॅम किंवा थायोमेथाक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.२५ ग्रॅम या पैकी एका किटकनाशकाची फवारणी एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

SCROLL FOR NEXT