Soybean Subsidy Agrowon
Video

Soybean Subsidy: सोयाबीन कापूस अनुदानावरून गोंधळ सुरूच

Cotton Subsidy: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २१ ऑगस्टपासूनचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असं सांगत होते. २१ ऑगस्टही निघून गेला. पण अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलं नाही.

Team Agrowon

Farmer: साधारण सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातपर्यंत प्रक्रिया पूर्ण होऊ शकते, असा अंदाज आहे. पण अजून त्यात काय अडचणी येतील, याचा अंदाज बांधणं कठीण आहे. कारण महायुती सरकारनं विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घोषणांचा सपाटा लावलाय. त्यात प्रशासनची तारांबळ उडालीय. त्यामुळं घाई गडबडीच्या या अनुदान वाटपात किती शेतकऱ्यांना खरंच लाभ मिळेल, याबद्दलही शंका व्यक्त केली जात आहे. थोडक्यात काय तर सप्टेंबरमध्ये अनुदान जमा होण्यास सुरुवात होईल. पण त्यात घोळ मात्र असतीलच, असं चित्र आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Harvesting: ऊस तोडणीसाठी योग्य वेळापत्रकाची गरज

Agrowon Diwali Article: शेतीनं तारलंच नव्हे, तर उभं केलं...

GM Foods: देशात जीएम खाद्यपदार्थ आयात, विक्रीवर बंदी! हायकोर्टाचा 'हा' निर्णय शेतकऱ्यांसाठी का आहे महत्त्वाचा?

Agrowon Diwali Article: शेतीतून जगण्याचे बळ अन् समृद्धी मिळाली

Artificial Intelligence: ‘एआय’ शी संलग्न डीएसएस, डिजिटल ट्विन प्रणाली 

SCROLL FOR NEXT