Papaya Tree Agrowon
Video

Papaya Farming : पपई शेतीची संपूर्ण माहिती

Papaya Tree : रमजान महिन्यात पपईला किलोला ९ ते १४ रुपयांपर्यंत चांगला भाव मिळतो. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, काश्मीर भागात पपईला चांगल मार्केट आहे. याशिवाय पपई निर्यातीलाही चांगला वाव आहे. पण निर्यातीच्या पपईची तशी काळजीही घ्यावी लागते.

Team Agrowon

Papaya Rate : महाराष्ट्रात पपईची व्यापारी लागवड जून - जुलै, सप्टेंबर - ऑक्टोबर आणि फेब्रुवारी - मार्च या तीन हंगामात करतात. याचं कारण म्हणजे या काळात हवामान सौम्य असतं. पपईची मार्चनंतर  उन्हाळ्यात लागवड केल्यास कडक उन्हामुळे रोपे मरतात. त्यामुळे फळे मागणीच्या काळात कमी प्रमाणात काढणीला येतात. फळे अकाली पिकतात आणि बेचव लागतात. या कारणांमुळ व्यापारी माल घेण्यास टाळाटाळ करतात. उन्हाळ्यात आंब्याचीही आवक सुरु होते, यामुळेही पपईची मागणी कमी होते. त्यामुळे पपईची योग्य वेळी लागवड करण अत्यंत गरजेच आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Subsidy: कोल्हापूर जिल्ह्यातील १३१ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; फलोत्पादन अभियानांतर्गत ६०.८१ लाखांचे अनुदान मंजूर!

Human Culture: पेरणीतून उभी राहिली मानवी संस्कृती : प्रा. इंद्रजित भालेराव

Women Empowerment: रेशीम साडी विणकामातून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धार

Onion Farmer Loss: कांदा उत्पादक उद्ध्वस्त! गेल्या चार महिन्यांत कांदा उत्पादकांचे ४०० कोटींचे नुकसान

Pre Monsoon Rain: सलग दुसऱ्या दिवशी मॉन्सूनपूर्व पावसाचा दणका

SCROLL FOR NEXT