Farm road development Maharashtra agrowon
Video

Devendra Fadanvis: शेत रस्त्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Rural development Maharashtra: राज्यातील शेतरस्ते पूर्ण करण्यासाठी येत्या पाच वर्षांत विशेष प्रयत्न करण्यात येणार असून, महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या अहवालानुसार राज्यात १०० टक्के शेतरस्ते पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Team Agrowon

Maharashtra farm road development: राज्यातील शेतरस्ते पूर्ण करण्यासाठी येत्या पाच वर्षांत विशेष प्रयत्न करण्यात येणार असून, महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या अहवालानुसार राज्यात १०० टक्के शेतरस्ते पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने वर्ध्यातील सेवाग्राम येथील चरखागृहात आयोजित केलेल्या मंथन बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला भाजपचे मंत्री, खासदार, आमदार आणि वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Summer Paddy Procurement: चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळी धान खरेदीचे उद्दिष्ट मर्यादित

Pomegranate Orchard Damage: वादळी वाऱ्यासह गारपीट; डाळिंब बागांचे नुकसान

Declining Water Storage: लघु प्रकल्पात १८ टक्के, तर मध्यम प्रकल्पात १९ टक्के पाणीसाठा

Tractor Cultivation Charges Hike: शेती मशागतीचे दर २०० रुपयांनी वाढले

Drip Irrigation Project: ढिवरवाडी सिट्रस इस्टेटमध्ये अखेर लागणार ड्रीप

SCROLL FOR NEXT