Tractor Cultivation Charges Hike: शेती मशागतीचे दर २०० रुपयांनी वाढले
Diesel Price Hike: डिझेल दरवाढीचा फटका शेती क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसत आहे. या दरवाढीमुळे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीतील ट्रॅक्टरच्या मशागतीचे दर सुमारे २०० रुपयांनी वाढले आहेत.
Rising Diesel Prices Increase Farming Costs in SolapurAgrowon