Declining Water Storage: लघु प्रकल्पात १८ टक्के, तर मध्यम प्रकल्पात १९ टक्के पाणीसाठा
Agriculture Water Shortage: परभणी जिल्ह्यात उन्हाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. परिणामी, जलस्त्रोतांच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे.
Water Storage Levels Drop Sharply in Parbhani ProjectsAgrowon