International cotton rates agrowon
Video

Cotton Rate: सीसीआयच्या कापूस विक्रीचे दर ५०० रुपयाने कमी

Cotton MSP vs market rate: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने चालू हंगामात तब्बल १०० लाख गाठी कापूस हमीभावाने खरेदी केला होता. त्यापैकी सध्या ३५ लाख गाठींची विक्री करण्यात आली असून ६५ लाख गाठींचा साठा अजून शिल्लक आहे, अशी माहिती सीसीआयचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ललितकुमार गुप्ता यांनी दिली.

Team Agrowon

cotton export: यंदा खुल्या बाजारात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सीसीआयला कापूस विकला. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या अंदाजानुसार यंदा देशात एकूण ३०१ लाख गाठी कापूस उत्पादन झाले असून, त्यातील सुमारे ३३ टक्के म्हणजेच १०० लाख गाठी कापूस सीसीआयने १२ राज्यांमधून खरेदी केला. राज्यानुसार पाहिल्यास सर्वाधिक म्हणजे ४० लाख गाठी कापूस तेलंगणातून खरेदी करण्यात आला. या राज्यात बाजारभाव तुलनात्मकदृष्ट्या कमी होता. त्यानंतर महाराष्ट्रातून २९ लाख गाठी आणि गुजरातमधून १४ लाख गाठींची खरेदी करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Viksit Bharat 2047: वास्तव विकसित भारताचे!

Water Management: नियोजन न केल्यास २०३१ नंतर राज्यात भीषण पाणीटंचाई

Cow Deaths: दुभत्या ३१ गाईंचा मृत्यू ‘अल्कली अपचना’मुळे

Solar Energy: चुकीच्या वीजबिलांमुळे नागरिकांत संताप

Drip Irrigation: जुन्नरमध्ये ठिबक सिंचन अनुदानात घोटाळा

SCROLL FOR NEXT