poisoning in farm animals agrowon
Video

Animal Care: जनावरांमध्ये विषबाधा होण्याची कारणे काय?

Poisoning In Farm Animals: किडनाशकामुळे जनावरांमध्ये विषबाधा होते. त्यामुळे विषबाधा होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी, तसेच विषबाधेची लक्षण काय? यावर पशुवैद्यकीय दवाखाना (श्रेणी १) कुडाळ येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. सुनील देशपांडे यांनी दिलेली माहिती पाहूया.

Team Agrowon

जनावराने चुकून कीडनाशक चाटल्याने किंवा नुकतीच कीडनाशकाची फवारणी केलेला चारा जनावरांच्या आहारात आल्यास विषबाधा होऊ शकते. सामान्यतः दुधाळ जनावरे आणि इतर सस्तन प्राण्यांमध्ये रसायनाची होणारी विषबाधा सामान्यतः कमी तीव्र परंतु दीर्घकालीन सेवनामुळे विषारी असल्याचे मानले जाते. जनावरांमध्ये अपघाती संपर्क आणि सेवन टाळण्यासाठी कीडनाशकांची योग्य साठवणूक, हाताळणी, चारा पिकावर शिफारशीनुसार वापर करणे तसेच कीडनाशकाची फवारणी केलेला चारा लगेच खाऊ न घालणे ही काळजी घेणे आवश्यक आहे. चारा पिके किंवा अन्य कुठल्याही पिकांवर कीडनाशके वापरताना त्याचा कमीत कमी मर्यादेमध्ये वापर करणे आवश्यक आहे. म्हणजे त्याचे कमीत कमी अंश चारा पिकांमध्ये उतरतील. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Supreme Court verdict: २०१८ पूर्वीची बंद झालेली जमीन अधिग्रहण प्रकरणे पुन्हा उघडता येणार नाहीत; सर्वोच्च न्यायालय

Agrowon Podcast: कापूस दबावात; सोयाबीनमध्ये नरमाई, मका आवक चांगली, केळी भाव टिकून तर पपई खातेय भाव

Village Protest: वनविभागाच्या विरोधात नऊ मार्चपासून ठिय्या आंदोलन

Maharashtra Assembly Budget Session 2026: राज्यपालांचे अभिभाषण; विदर्भ विकास, समृद्धी महामार्ग विस्तार आणि कृषी एआयवर भर

Millet Festival: पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचा उपक्रम कौतुकास्पद : जिल्हाधिकारी पाटील

SCROLL FOR NEXT