ASHA Workers Honorarium: गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविकांना नियमित मानधन देण्याबाबत आरोग्यमंत्री काय म्हणाले?
Public Health Minister Prakash Abitkar Statement: आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना नियमित मानधन देण्याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित झाला. यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वाची माहिती दिली.
Public Health Minister Prakash Abitkar Statement.(Agrowon)