farm loan waiver truth agrowon
Video

Devendra Fadanvis: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी योग्य वेळ कोणती?

farm loan waiver: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफीचं आश्वासन दिलं आहे. खरंच कर्जमाफी द्यायची असेल, तर ती तातडीने द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Team Agrowon

farmer loan: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफीचं आश्वासन दिलं आहे. “योग्य वेळी कर्जमाफी देऊ,” असं त्यांनी २१ जून रोजी म्हटलं. मात्र, सध्या राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की मुख्यमंत्री फडणवीस कोणता ‘मुहूर्त’ शोधत आहेत? जर खरंच कर्जमाफी द्यायची असेल, तर ती तातडीने द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. कारण संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करून सहा महिने उलटून गेले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Double Income : भाजपचा स्वभावच शेतकरीविरोधी; अखिलेश यादवांची शेतकरी प्रश्नांवरून टीका

Manoj Jarange Patil: 'मरण आलं तरी चालेल...'; मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले

Marathwada Water Project: मराठवाड्याचा पाणीप्रश्न ऐरणीवर

Mushroom Farming Success Story: अथक प्रयत्नांमधून मशरूमला तयार केले मार्केट

Maratha Protest: मुंबईला आंदोलनासाठी एकटाच जाणार : जरांगे

SCROLL FOR NEXT