best sorghum variety for fodder agrowon
Video

Jowar Fodder: ज्वारीच्या चाऱ्यासाठी कोणत्या वाणाची निवड करावी?

fodder crop varieties: दुग्ध व्यवसायामधील एकूण उत्पादन खर्चाचा सुमारे ७० ते ७५ टक्के हिस्सा चारा आणि पशुखाद्यावर खर्च होतो. पशू आहारामध्ये साधारणतः ७० टक्के हिरवा आणि वाळलेला चारा वापरला जातो, तर उर्वरित ३० टक्के भाग पशुखाद्याचा असतो. मराठवाडा भागात खरीप हंगामात चाऱ्याची गरज भागवण्यासाठी प्रामुख्याने मका, ज्वारी, बाजरी आणि काही प्रमाणात संकरित चारा पिके जसे की नेपियर, मारवेल इत्यादींची लागवड केली जाते. खरीपात प्रामुख्याने संकरित धान्य वाणांची पेरणी केली जाते, ज्यामुळे धान्याबरोबरच कडबा देखील मिळतो.

Team Agrowon

dairy farming fodder crops: अलीकडे काही शेतकरी धान्यासोबत स्थानिक किंवा सुधारित उंच वाढ असलेल्या वाणांना प्राधान्य देत आहेत. जरी या वाणांमधून कडब्याचे उत्पादन मिळत असले, तरी त्यांची गुणवत्ता आणि पोषणमूल्य तुलनेने कमी असते. त्यामुळे जर एखाद्या शेतकऱ्याने चाऱ्यासाठी विशेषतः ज्वारीची लागवड करायची असेल, तर त्याने उत्तम सकस आणि भरपूर कडबा देणाऱ्या वाणांची निवड करणे गरजेचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Summer Paddy Procurement: चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळी धान खरेदीचे उद्दिष्ट मर्यादित

Pomegranate Orchard Damage: वादळी वाऱ्यासह गारपीट; डाळिंब बागांचे नुकसान

Declining Water Storage: लघु प्रकल्पात १८ टक्के, तर मध्यम प्रकल्पात १९ टक्के पाणीसाठा

Tractor Cultivation Charges Hike: शेती मशागतीचे दर २०० रुपयांनी वाढले

Drip Irrigation Project: ढिवरवाडी सिट्रस इस्टेटमध्ये अखेर लागणार ड्रीप

SCROLL FOR NEXT