Cowdung Fertilizer agrowon
Video

Cowdung Fertilizer: जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी कोणतं शेणखत उत्तम?

आपल्याकडे सेंद्रिय खतामध्ये जास्तीत जास्त शेणखताचा वापर केला जातो. कारण बऱ्याच शेतकऱ्यांकडे घरची जनावरे असतात. या जनावरांकडून घरचं शेणखत मिळतं. त्यामुळे शेतकरी हे शेणखत उकिरड्यातून उपसून थेट शेतात पसरतात. पण हे शेणखत व्यवस्थीत कुजलेलं नसत. त्यामुळे या शेणखताचा पिकाला फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होत.

Team Agrowon

शेणखत हे जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे असते. मात्र, ते पूर्णपणे कुजलेले नसेल तर पिकांना नुकसान होऊ शकते. अर्धवट कुजलेल्या शेणखतामुळे जमिनीत उष्णता वाढते आणि किडींच्या अळ्या व रोग निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शेणखत योग्यप्रकारे कुजवण्यासाठी कंपोस्ट कल्चर, जैविक घटक आणि योग्य प्रमाणात पाणी वापरणे आवश्यक आहे. शेणखताचा वापर करताना हेक्टरी ५ ते १० टन प्रमाणात ते जमिनीत मिसळावे. भाजीपाला रोपवाटीका आणि फळबागांसाठीही योग्य प्रमाणात कुजलेले शेणखत वापरणे फायदेशीर ठरते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: विनाअट सरसकट कर्जमाफीसाठी एल्गारअन्नदात्यांचे आंदोलन : आमदार पवार

Tomato Cultivation: नाशिक जिल्ह्यात आगाप टोमॅटो लागवडीला वेग

Paddy Sowing: सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवडीला प्रारंभ

Fake Fertilizer: घोडेगाव ‘एमआयडीसी’तील बनावट खत प्रकरणात कारवाई कधी?

Sugarcane Cultivation Delayed: सांगली जिल्ह्यातील आडसाली ऊस लागवड खोळंबली

SCROLL FOR NEXT