Sugarcane Cultivation Delayed: सांगली जिल्ह्यातील आडसाली ऊस लागवड खोळंबली
Sugarcane Farmers: उष्णतेची तीव्रता, मान्सूनपूर्व पावसाची दडी आणि अधूनमधून लागू होणारी उपसा बंदी या तिहेरी संकटाचा फटका जिल्ह्यातील आडसाली ऊस लागवडीला बसला आहे.
Adsali Sugarcane Plantation Delayed in Sangli Amid Triple ChallengeAgrowon