Tomato Cultivation: नाशिक जिल्ह्यात आगाप टोमॅटो लागवडीला वेग
Tomato Farming: नाशिक जिल्ह्यात यंदा आगाप टोमॅटो लागवडीला वेग आला असून, आगामी काळात चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवडीकडे मोर्चा वळविला आहे.
Early Tomato Cultivation Gains Momentum in NashikAgrowon