Farmer Agrowon
Video

Farmer : थकीत कर्जाच्या वसूलीसाठी शेतकऱ्यांकडे बँकांचा तगादा

Farmer Loan: दुष्काळ जाहीर करून आठ सवलती दुष्काळग्रस्तांना देण्याची घोषणाही सरकारनं केली होती. त्यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन, वसूलीला स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलात ३३.५ टक्के सूट, विद्यार्थ्यांचे शुल्क माफी, ८० हजार शेतकऱ्यांना चारा पिकांचं बियाणं, रोहयोच्या निकषात शिथिलता या सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या.

Team Agrowon

Crop Loan: खरीप तोंडावर आला पण दुष्काळग्रस्तांना नेमक्या किती आणि कशा सवलती देण्यात आल्या याची आकडेवारी महसूल, शिक्षण, सहकार आणि इतर विभागांनी दिली नाही. निवडणुकांचं वर्ष असल्यानं महसूल यंत्रणा निवडणुकीच्या कामात होती.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bt Cotton Launch: कपाशी सरळ वाणांच्या बीटी बियाण्यांचे लोकार्पण

Chaskaman Dam: चासकमान धरणातून रब्बीसाठी आवर्तन सुरू

Manikrao Kokate: मंत्री कोकाटे यांची दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा कायम

Loan Repayment Notice: मृत शेतकऱ्याच्या नावे कर्ज परतफेडीची नोटीस

Agriculture Technology: कामगंध सापळ्यातील नवकल्पना

SCROLL FOR NEXT