Banana Market Agrowon
Video

Banana Market: केळीला उठाव कायम

Wheat Market: गव्हाचा भाव मागील काही दिवसांपासून १०० ते १५० रुपयांनी वाढला आहे.

Team Agrowon

Gram Market: हरभऱ्याच्या भावातील तेजी मागील दोन दिवसांमध्ये पुन्हा वाढली. हरभऱ्याचा भाव दिल्ली आणि जयपूर सारख्या बाजारात ८ हजारांवर पोचला. सणांमुळे हरभऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण स्टाॅकिस्ट त्या प्रमाणात बाजारात हरभरा आणत नाहीत. परिणामी हरभऱ्याच्या भावात सुधारणा झाली आहे. बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला सध्या ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पण दुसरीकडे वाढलेल्या भावात मागणी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच आयात मालही येत आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या भावात चढ उतार राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Groundwater Management: शाश्वत भूजल व्यवस्थापनासाठी वैज्ञानिक माहितीचा वापर करावा

Mango Tudtude: आंबा मोहारावरील तुडतुडे किडीचे प्रभावी व्यवस्थापन

Farmer Assault: शेतकऱ्याला मारहाण प्रकरणाचे उमटले पडसाद

Krushi Sanjeevani Project: ‘कृषी संजीवनी’तून शेतकऱ्याला २४ तासांत अनुदान

Maharashtra Municipal Corporation Elections: काही ठिकाणी 'ईव्हीएम'मध्ये बिघाड, बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याचाही आरोप

SCROLL FOR NEXT