Babanrao Lonikar statement agrowon
Video

Babanrao Lonikar: तुझ्या बापाला पेरणीसाठी ६ हजार रुपये दिले; बबनराव लोणीकरांचं विधान

BJP MLA controversy: भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी लोणीकरांवर टीका करत आहेत. "लोणीकरांना शेतकरी हे सालगडी वाटतात का?" असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

Team Agrowon

PM Kisan Yojana: भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना उद्देशून त्यांनी म्हटलं की, "तुझ्या बापाला मोदींनी पेरणीसाठी ६ हजार रुपये दिले, आणि तू मात्र सोशल मीडियावर त्यांच्यावर लिहितोस?" अशा शब्दांत त्यांनी तरुणांवर टीका केली. याआधीही दोन दिवसांपूर्वी बोरगावमध्ये लोणीकरांनी “जर मतदान केलं नाही तर गावांवर फुली मारेन” अशी धमकी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या विधानामुळे वाद उफाळून आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LPG Crisis: गॅस टंचाईवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल, 'एपस्टिन'चा उल्लेख, लोकसभेत प्रचंड गदारोळ

Satbara Distribution: एकाच दिवशी साडेतीन हजार सातबारांचे वाटप

Solar Pump Scheme Fraud: सौर कृषिपंप मिळवून देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक

Sugarcane Weight Manipulation: कारखान्यांच्या वजन काट्यांप्रश्नी लोकायुक्तांकडे दाद मागणार

Agrowon Podcast: सोयाबीन स्थिरावले, कापूस आवक स्थिर, कारल्याचा भाव टिकून, कांदा दबावात, खरबुजाला उठाव

SCROLL FOR NEXT