changing village lifestyle agrowon
Video

Rural Development: बदलत्या काळानुसार गावात बदल होत आहेत का?

changing village lifestyle: जुने गाव मागे पडून आता नवे गाव आकार घेऊ लागले आहेत. या नव्या गावांमध्ये लोकांची जीवनशैली अधिक चंगळवादी होत चालली आहे, असं दृश्य गावांमध्ये दिसून येत आहे.

Team Agrowon

rural politics and economy: जुने पारंपरिक गाव आता मागे पडत चालले आहेत आणि त्याजागी नवे गाव आकार घेऊ लागले आहेत. या नव्या गावांमध्ये लोकांची जीवनशैली अधिक चंगळवादी आणि उपभोगप्रधान झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. अशा बदलत्या ग्रामीण संरचनेत शेतकऱ्यांची भूमिका काय आहे? गावाच्या राजकारणाची दिशा कुठे जात आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली पारंपरिक ग्रामीण व्यवस्था आज अपयशी ठरली आहे का? हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT