Eknath Shinde Agrowon
Video

Eknath Shinde: एनडीआरएच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत जाहीर केली; मुख्यमंत्र्याचा दावा

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्येक भाषणात आणि मुलाखतीमध्ये शेतकरी हिताचं सरकार अशी शेखी मिरवण्याची संधी सोडत नाहीत.

Team Agrowon

Soybean Market: कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणण्यावरून पुन्हा एकदा केंद्राकडून विचार करण्यात यावा अशी विनंती मोदींकडे केली. याशिवाय सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसह दूध उत्पादकांचे विविध प्रश्नांवर देखील पंतप्रधान मोदी यांनी विचारपूर्वक तोडगा काढवा, अशी विनंती केली. पण मोदींनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या मागण्या आणि विनंतीवर एक शब्दही उच्चारला नाही. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य करण्याची ग्वाही देणाऱ्या मुख्यमंत्र्यांची म्हणजेच एकनाथ शिंदेंची ग्वाही अडीच वर्षात हवेत विरून गेली. शेतकरी आत्महत्यासारख्या गंभीर प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदेंनी भावनिक आवाहन करण्यात वेळ मारून नेली. परिणामी जानेवारी २०२४ ते जून २०२४ च्या दरम्यान राज्यातील १ हजार २६७ शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं. आता मात्र शिंदेंना शेतकरी आत्महत्य रोखण्यासाठी शेतकऱ्यांचं समुपदेशन महत्वाचं वाटू लागलंय. त्यामुळं त्यावरही सरकार एक टिम नियुक्त करणार असल्याचं सरकारच्या शेवटच्या काळात सुचलंय. म्हणजे शेतकऱ्यांना मानसिक ताणतणावापासून दूर ठेवता येईल, अशी शिंदे यांची धारणा आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT