Agricultural Land: सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनीला धक्का नाही! पण 'त्या' पडीक शेतजमिनी ३ वर्षांत पिकाखाली आणा- बावनकुळे

Chandrashekhar Bawankule: शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या ५० ते १०० एकर जमिनी पडीक ठेवता येणार नाहीत; त्या शेतीखाली आणाव्याच लागतील, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
Agricultural Land
Chandrashekhar Bawankule On Agricultural Land Rules. (Agrowon)
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...