Radhakrishna Vikhe Patil Agrowon
Video

Radhakrishna Vikhe Patil: धाराशिवमधील पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाची जागा हस्तांतरीत

Milk Production: दूधाला उत्पादन खर्चानुसार दर मिळावा म्हणून शेतकरी आंदोलन करतायत. मोर्चे काढतायत. पण शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार तयार नाही. दुसरीकडे मात्र सरकारी जागा हस्तांतरण करण्याचा पद्धतशीर सपाटा लावण्यात आला आहे.

Team Agrowon

Maharashtra Government: मुंबईतील कुर्ल्यात दुग्धविकास विभागाची दुग्धशाळा आहे. किती एकरवर तर साडेआठ एकरवर. जागेची किंमत किती तर २० हजार कोटी. आता हीच जागा २५ टक्के सवलतीच्या दरात अदानी समूहाला देण्यात आलीय. यावरून पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने सरकारवर घणाघाती आरोपही केले होते. राज्य सरकारकडून दुग्धशाळेचं हस्तांतरण करण्यासाठी कारण काय देण्यात आलं तर राज्य सरकारने दुग्ध व्यवसाय विभागातून हळूहळू बाहेर पडण्याचे ठरवलंय. त्यामुळं भविष्यात दूध संकलन आणि वितरणाची सरकारची भूमिका नाही. आणि तसंही कुर्ल्यातील दुग्धशाळा बंद असल्यानं या जागेची दुग्ध विकास व्यवसायाला गरज नाही. त्यामुळं ही जागा शासकीय जमिनीची प्रचलित बाजार मूल्य दर तक्त्यानुसार येणाऱ्या किमतीच्या २५ टक्के सवलतीच्या दरानं देण्याचा शासन आदेश काढण्यात आलाय., असा आरोपही विरोधी पक्षानं केला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Trade Unions Farmers Protest: १२ फेब्रुवारीला देशव्यापी संप; कामगार, शेतकरी संघटनांची घोषणा

Tur Farming: कपाशीचे वाजले, तर तूर पिकाने साधले

Ahilyanagar Mayor Election: चौथ्यांदा मिळणार महिलेला महापौरपदाची संधी

Power Supply Disconnected: तीन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Sugarcane Drip Irrigation: उसासाठी ठिबक सिंचन संचाची निवड

SCROLL FOR NEXT