crop insurance compensation agrowon
Video

Crop Insurance Payout: खरिप २०२२ पासूनची सर्व थकित रक्कम मिळणार

crop insurance payment: राज्यातील अनेक शेतकऱ्यांना खरिप २०२२ पासून विविध हंगामांतील पीकविमा भरपाई अद्याप मिळालेली नव्हती. खरिप २०२४ मधील वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत भरपाई आणि रब्बी हंगामाची रक्कमही थकीत होती. मात्र, आता सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व थकबाकीची भरपाई जमा केली जाणार आहे.

Team Agrowon

farmer financial aid: भरपाईच्या विलंबामुळे शेतकऱ्यांनी वारंवार आंदोलने केली होती. काहींना खरिप २०२२ पासूनची रक्कम मिळालेली नव्हती, तर काहींची काढणी पश्चात आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई अद्याप बाकी होती. राज्य आणि केंद्र सरकारने विमा कंपन्यांना आवश्यक हप्ता व अनुदान दिले असूनही कंपन्यांनी ही रक्कम वेळेवर न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maha Vistar App: शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ‘एआय’ करणार मदत

Rabi Crop Competition: रब्बी हंगामातील पिकांसाठी स्पर्धेची घोषणा

Rabi Season: धाराशिवमध्ये ज्वारीही डोलू लागली, हरभऱ्याने बहरले रान

Khodwa Us Niyojan: खोडवा ऊस व्यवस्थापनाचे चार महत्त्वाचे टप्पे

Agricultural Transformer: कृषिपंप ट्रान्स्फॉर्मर चोरीविरोधात आज कोल्हापुरात ठिय्या

SCROLL FOR NEXT