Weed fields Agrowon
Video

Weed fields: सायकल कोळप्याद्वारे खुरपणी करण्याचे फायदे

Khurpani kolpe: हे यंत्र हातळणे अगदी सोपे आहे, कारण व्हील चेअरसारखे कोळप्याला सहज ढकलता यते.

Team Agrowon

Cycle Herds: या यंत्राद्वारे तण काढल्यास जमिनीती हवा खेळती राहण्यास आणि पावसाचे पाणी मुरवण्यास मदत होते. या सायकल कोळप्याद्वारे ५ ते ७ सें. मी. पर्यंत जमिनीत खुरपणी करता येते. या यंत्राद्वारे  एक मजूर दिवसासाठी ०.२ हेक्टर क्षेत्राची निंदणी, खुरपणी करू शकतो. त्यामुळे वेळ  आणि खर्चात बचत होते. याचा उपयोग साधारणपणे १५ से. मी. पेक्षा जास्त अंतर असलेल्या पिकात कोळपण, निंदणी , खुरपणी करण्याकरिता केला जातो. मात्र या कोळप्याचा तोटा असा आहे की जास्त तणात हे कोळपे निरूपयोगी ठरू शकते. त्यामुळे कमी तणात हे कोळपे जास्त फायदेशीर ठरते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT