cooperative minister statement agrowon
Video

Monsoon Session: राज्यातील अवैध सावकारांवर कारवाई करू; सहकारी मंत्री बाबासाहेब पाटील

farmers land scam: राज्यात काही अवैध सावकारांनी शेतकऱ्यांची तब्बल ७७१ हेक्टर जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सहकार विभागाने या प्रकरणांवर वेळेवर कारवाई करत ही जमीन शेतकऱ्यांना परत मिळवून दिल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बुधवारी (ता.१६) दिली.

Team Agrowon

illegal moneylenders Maharashtra: विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार संजय देरकर यांनी अवैध सावकारीचा मुद्दा उपस्थित केला होता. या चर्चेत आमदार नाना पटोले व समीर कुणावार यांनीही सहभाग घेतला. या चर्चेला उत्तर देताना सहकार मंत्री पाटील म्हणाले, “राज्यात एकूण १० हजार अवैध सावकारीच्या तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी ८,१०० तक्रारी तपासणीदरम्यान निराधार असल्याचे आढळून आले. मात्र, उर्वरित प्रकरणांमध्ये सहकार विभागाने कारवाई करून जमिनी वाचवल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठका नियमितपणे घेतल्या जात आहेत. तसेच डीडीआर कार्यालयात अवैध सावकारी संदर्भातील प्रकरणांसाठी स्वतंत्र कक्षही स्थापन करण्यात आला आहे,” असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT