Ginger Market Agrowon
Video

Ginger Market: बाजारात आल्याला चांगला उठाव

Cluster Bean: बाजारातील गवारची आवक घटल्याने गवारला सध्या चांगला भाव मिळत आहे. बाजारात सध्या गवारची भावपातळी प्रतिक्विंटल चार हजार ते पाच हजार रूपयांच्या दरम्यान आहे.

Team Agrowon

Onion, Soybean, Cotton Rate: सध्या नाफेडकडे कांदासाठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही. परंतु नाफेडची काही किरकोळ बाजारात विक्री सुरू असल्याने कांदा बाजारातील तेजी थांबल्याचे चित्र आहे. अनेक दिवसानंतर कापसाच्या वायद्यांमध्ये सुधारणा दिसून आली. आज बाजारात कापसाचे वायदे ७०. ५५ सेंट प्रतिपाऊंडवरती आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावातही सुधारणा झाल्याचे दिसून आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Disaster Prediction : नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना देण्यासाठी 'अर्ली वॉर्निंग सिस्टिम'; मृत्यूचं प्रमाण घटलं, केंद्र सरकारचा दावा

Soybean Procurement: बीड जिल्ह्यात ३१ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी

Marathwada Water Storage: मराठवाड्यातील ८९० प्रकल्पांत ९६.९५ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Putin India Visit 2025: पुतिन आजपासून भारत दौऱ्यावर, कृषीसह महत्त्वाचे करार शक्य

Soil Health: मातीचे ते मोल किती?

SCROLL FOR NEXT