रोटरी नांगर हे प्राथमिक मशागतीसाठी वापरले जाणारे एक आधुनिक यंत्र आहे. युरोपमध्ये वापरला जाणारा नांगर हा नांगर अलीकडे चांगलाच प्रचलित होत आहे.  
पेरणीपूर्व मशागतीमध्ये नांगरणी हे महत्त्वाचे काम आहे. याकरिता सुधारित नांगराचा वापर करणे गरजेचे आहे. सुधारित नांगराच्या बैलचलित आणि ट्रॅक्टरचलित नांगर असे दोन प्रमुख प्रकार आहेत. याशिवाय त्यांच्या घडणीनुसार फाळांचे नांगर आणि तव्यांचे नांगर असे दोन प्रकारही आहेत. अलीकडच्या काळात ट्रॅक्टरच्या साह्याने चालणारा फिरता नांगरसुद्धा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे.       कार्य आणि संरचना  
 - डॉ. अमोल गोरे,  ९४०४७६७९१७   (कृषी अभियांत्रिकी विभाग,    महाराष्ट्र तंत्रज्ञान संस्था, औरंगाबाद)