Govind Hande 
इतर

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

कृषी विभागातील प्रदीर्घ कारकीर्दीत उमटवला होता वेगळा ठसा

Team Agrowon

पुणे ः कृषी आयुक्तलायतील सेवानिवृत्त कृषी उपसंचालक तथा कृषिमाल निर्यात तज्ज्ञ गोविंद गंगाराम हांडे (वय ६२ वर्षे) यांचे रविवारी (ता.२८) दुपारी १२ वाजता पुणे येथील रहात्या घरी हृदयविकाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता.३०) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.हांडे हे मूळ अजणी (ता.बिलोली,जि.नांदेड) येथील रहीवाशी होते.

त्यांना कृषी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. द्राक्ष, डाळींब, भाजीपाला निर्यात, उर्वरित अंश धोरणात त्यांचा मोठा सहभाग होता. कृषी निर्यात तज्ज्ञ म्हणून त्यांनी कृषी विभागातील प्रदीर्घ कारकीर्दीत आपला वेगळा ठसा उमटवला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Market: जोरदार उसळी की मर्यादित दिलासा?

Collector Jitendra Dudi: शिवभक्तांची गैरसोय होऊ देऊ नका : डुडी

Black Jumbo Grape: ‘ब्लॅक जंबो’ची दुबई, मलेशियात निर्यात

Agriculture Technology: फळबाग व्यवस्थापनातील स्वयंचलन

Sunflower Cultivation: सूर्यफूलाच्या लागवड क्षेत्रात घट

SCROLL FOR NEXT