Farm Bill Waiver Issue: साडेसात ‘एचपी’ पंपांच्या वीजबिल माफीबाबत संभ्रम
Power Tariff Waiver Confusion: ७.५ एचपीच्या शेतीपंपधारक शेतकऱ्यांना वीजबिल तातडीने भरण्याचे ‘महावितरण’कडून सांगितले जात आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
Farmer confusion Over Power Bill Waiver for 7.5 HP Farm PumpsAgrowon