Bullock cart Race Agrowon
मुख्य बातम्या

Bailgada Sharyat : भिर्ररररर... ; बैलगाडा शर्यतींचा सुप्रिम मार्ग मोकळा

SC on Bullock Cart Race : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींबाबत (bullock cart race) आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. याबाबत घटनापीठाने अंतिम निर्णय देत असताना महाराष्ट्रासह जलिकट्टूबाबत (Jallikattu) कर्नाटक आणि तामिळनाडूतील बैलगाडी शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Team Agrowon

Supreme Court Decision On Bullock Cart Race : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court ) आज महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीवरीबाबतचा (Bullock Cart Race) सर्वोच्च न्यायालयाने आज बैलगाडी मालक आणि शर्यत प्रेमींना मोठा दिलासा मिळाला होता.

दरम्यान, तामिळनाडूतील जलीकट्टू (Jallikattu) , कर्नाटकातील कांबळा (Kambala) वरील बंदी देखीले न्यायालयाने कायम स्वरुपी हटवली आहे. 

महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीवर उच्च न्यायालयाने 2011 ला बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती. त्यानंतर 20 एप्रिल 2012 रोजी महाराष्ट्र सरकारने परिपत्रक काढून राज्यात बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती. यानंतर बैलगाडाप्रेमी बैलगाडा शर्यत सुरुवात करण्याबाबत आग्रही होते. त्यानंतर बैलगाडा प्रेमींनी बैलगाडा शर्यत सुरू होण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर सर्वोच्च न्यायलयाने डिसेंबर 2021 मध्ये महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवण्याचा निकाल केला. त्यानंतर गावोगावी पुन्हा बैलगाडी शर्यत सुरू झाल्या.

त्यानंतर संबंधित कायद्यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. आज सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बैलगाडी शर्यतीबरील बंदी उठवण्याचा निर्णय कायम ठेवून तामिळनाडू आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांनी आवश्यक अटी व शर्ती केल्या आहेत. त्यांचे पालन करण्याची जबाबदारी संबंधितांची असल्याचे निर्णयात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Clean Milk Production: स्वच्छ दूध उत्पादनासाठी महत्वाचे ४ उपाय; दुधाची गुणवत्ताही सुधारण्यास होईल मदत

Farmer Protest: शेतकरी प्रश्नांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा (श.प) नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा 

Banana Farming: केळी बागेत काटेकोर सिंचनासह कीड, रोग नियंत्रणावर भर

Cucumber Farming : तंत्रज्ञानाचा वापरातून काकडीचे पीक फायदेशीर

Air Pollution: जनावरांमुळे होणारे वायुप्रदूषण कमी करण्याचे उपाय

SCROLL FOR NEXT