परभणी : मृग नक्षत्रावर जिल्हयात समाधानकारक पाऊस
परभणी : मृग नक्षत्रावर जिल्हयात समाधानकारक पाऊस 
मुख्य बातम्या

परभणी : मृग नक्षत्रावर जिल्हयात समाधानकारक पाऊस

सकाळ वृत्तसेवा

परभणी : परभणीसह जिल्ह्यात बुधवारी (ता.सात) सकाळी सर्वत्र हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मृग नक्षात्रावर झालेल्या या पावसाने पेरणीची सुरुवात होण्याची शक्यता आहे. समाधान कारक पाऊस असल्याचे शेतकरी वर्गातून सांगण्यात येत आहे. परभणी जिल्हयातील सर्वच तालुक्यात मंगळवारी (ता. सहा) व बुधवारी सकाळी हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. गंगाखेड, पालम, पूर्णा, सोनपेठ, पाथरी, जिंतूर, मानवत, सेलू व परभणी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला.

बुधवारी पहाटे साडेपाच वाजता मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. जिल्हयात सरसरी 5. 83 मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वात जास्त पाऊस पूर्णा तालुक्यात 12.6 मिलीमिटर झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT