मॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून माघार सुरू...
मॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून माघार सुरू... 
मुख्य बातम्या

मॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून माघार सुरू...

टीम अॅग्रोवन

पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल झालेल्या मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. सोमवारी (ता.२८) पश्चिम राजस्थान आणि पंजाब या भागातून माघारी फिरला असल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली.

परतीच्या प्रवासासाठी पोषक असलेली स्थिती देशाच्या वायव्य भागातील बाहेरच्या बाजूकडील भागात तयार झाली आहे. तसेच राजस्थानच्या दक्षिण भागातही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे पंजाबच्या अमृतसर, भटिंडा, राजस्थानमधील हनुमानगड, बिकानेर, जैसलमेर या भागापर्यंत मॉन्सूनने माघार घेतली आहे. या भागात मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेली पोषक स्थिती कायम आहे. येत्या दोन ते तीन दिवसात हरियाना, चंडीगड आणि दिल्ली, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या भागातून मॉन्सूनचे वारे परतण्याची शक्यता आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT