विद्यापीठाच्या ३३ व्या पदवीप्रदान समारंभात ना. नितीन गडकरी यांना भोवळ
विद्यापीठाच्या ३३ व्या पदवीप्रदान समारंभात ना. नितीन गडकरी यांना भोवळ 
मुख्य बातम्या

राहूरी : नितीन गडकरी यांना भोवळ, प्रकृती स्थिर

टीम अॅग्रोवन

राहुरी विद्यापीठ, जि. नगर : महात्मा फुले कृषी विद्यापिठ येथे दीक्षांत भाषणांनंतर राष्ट्रगीत सुरू असताना केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना अचानक चक्कर आल्याने ते स्टेजवरच खाली कोसळले. राज्यपाल व उपस्थितांनी मदत केल्यामुळे ते सावरले, मात्र पुन्हा कोसळले. सध्या गडकरी यांची प्रकृती स्थिर असून जेवन घेतले आहे.

डॉक्टरांनी प्रथमोपचार केल्यानंतर पाच मिनिटांत ते सावरले व पायी दीक्षांत समारंभातून पायी बाहेर पडले. प्रथमोपचार घेतल्यानंतर विद्यापिठाच्या विशेष अतिथीगृहाकडे रवाना झाले.

पुढील चाचण्या सुरू  रक्तातील साखर कमी झाल्याने चक्कर आली होती. सध्या गडकरी यांची प्रकृती स्थिर असून त्यांनी जेवन घेतले आहे.   

रक्तातील साखर कमी झाल्यामुळे प्रकृती काहीशी बिघडली होती. डॉक्टरांनी माझ्यावर उपचार केले असून आता प्रकृती स्थिर आहे. सर्वांचे मी आभार मानतो.  - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT