Let's go to Solapur district Pass facility for those who want to 
मुख्य बातम्या

सोलापूर जिल्ह्यासाठी स्थलांतरितांसाठी पासची सुविधा

सोलापूर : लॅाकडाउनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांसाठी गावी जाण्यासाठी, तसेच जिल्ह्यात येण्यासाठी प्रशासनाकडून पास देण्यात येणार आहेत. त्यासाठी https://covid19.mhpolice.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टीम अॅग्रोवन

सोलापूर : लॅाकडाउनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांसाठी गावी जाण्यासाठी, तसेच जिल्ह्यात येण्यासाठी प्रशासनाकडून पास देण्यात येणार आहेत. त्यासाठी https://covid19.mhpolice.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

ऑनलाइन अर्ज भरताना फोटो, आधारकार्ड, अगर तत्सम फोटो ओळखपत्र, नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायिकाकडून कोविड-१९ ची लक्षणे व बाधा नसल्याबाबतचे प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रवासी वास्तव्यास असलेल्या जिल्ह्याकडून परवानगी मिळाल्यानंतर प्रवासासाठी अंतिम परवानगी देण्यात येईल. पास, सर्व प्रवाशांचे ओळखपत्र, सर्व प्रवाशांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत असणे बंधनकारक राहील. गरजूंनी व्यक्तिगत, अथवा संबंधित ग्रामपंचायत, ग्रामस्तरीय समितीकडून अर्ज भरुन घ्यावा. 

जिल्ह्यातील इतर राज्यात, जिल्हयात अडकले नागरिकांनी तेथील पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज करावा. अधिका माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय टोल फ्री क्रमांक-१०७७, जिल्हा पुनर्वसन कार्यालय, सोलापूर (दूरध्वनी- ०२१७- २७३१००७) किंवा पोलिस आयुक्त, सोलापूर (सायबर सेल) (दूरध्वनी- ०२१७- २७४४६१६) या क्रमांकावर संपर्क साधावा.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

Flower Farming : फुलशेतीत उत्साहाचा ‘फुलोरा’

Paddy Plantation : पालघर जिल्ह्यामध्ये भात लावणी अंतिम टप्प्यात

Wildlife Crop Damage : नेसरी भागात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; बाजरीचे दर स्थिर, ढोबळी मिरची तेजीत, पपई दर टिकून तर काकडीला उठाव

SCROLL FOR NEXT