सहकार मंत्र्यांच्या कारखान्यावरच हल्लाबोल; गाळप रोखले
सहकार मंत्र्यांच्या कारखान्यावरच हल्लाबोल; गाळप रोखले 
मुख्य बातम्या

सहकार मंत्र्यांच्या कारखान्यावरच हल्लाबोल; गाळप रोखले

टीम अॅग्रोवन

सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून ऊस आंदोलनाची ही धग वाढतच आहे. सोमवारी (ता. २०) शेतकरी आधिक आक्रमक झाले. सहकारमंत्री देशमुख यांच्या बीबी दारफळ येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या गव्हाणीवर जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठाण मांडले आणि गाळप बंद पाडले. 

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्‍न सुटला; पण सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा मात्र सुटता सुटत नसल्याने शेतकरी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. 

पेनूरला रयत संघटनेचा रास्ता रोको केला.  मोहोळ, बार्शीत रास्ता रोको, पंढरपुरात ऊस गाड्या रोखल्या होत्या. कोर्टीत ऊस वाहतूक करणाऱ्या टॅक्टरमधील हवा आंदोलकांनी सोडली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT