ग्राहकांनी हक्काबाबत जागरूक राहावे : शिंदे
ग्राहकांनी हक्काबाबत जागरूक राहावे : शिंदे 
मुख्य बातम्या

ग्राहकांनी हक्काबाबत जागरूक राहावे : शिंदे

टीम अॅग्रोवन

सोलापूर : ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत सजग राहावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी केले.

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हा प्रशासनार्फे आयोजित ग्राहक मेळावा, ग्राहक प्रबोधनपर प्रदर्शनातील व्याख्यानात ते बोलत होते.

शिवछत्रपती रंगभवन येथे हा कार्यक्रम झाला. या वेळी अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रामचंद्र उगले, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील रावडे, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्या शोभना सागर, ॲड. श्रद्धा भैराट, सदस्य प्रा. गणेश मेंगळे, सहाय्यक अन्न धान्य वितरण अधिकारी रमा जोशी आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, ‘सध्याचे जग ग्राहक केंद्रित आहे. ग्राहकाच्या गरजा भागविण्यासाठी प्रत्येक उत्पादक आणि सेवा देणारी कंपनी उत्सुक असते. मात्र ग्राहकांनी आपले हक्क आणि कर्तव्ये यांची जाणीव ठेवावी’`

ग्राहकांच्या हक्कांची माहिती देणाऱ्या विविध स्टॉलचे प्रदर्शन या वेळी आयोजित करण्यात आले. रमा जोशी यांनी प्रास्ताविक केले. सुनील रावडे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : संवेदनशील कांदा, असंवेदनशील राज्यकर्ते

Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूर ७१ तर हातकणंगलेमध्ये ६८ टक्के चुरशीने मतदान

Cotton Farming : कापसाची करुण कहाणी

Onion Rate : कांदा पुन्हा गडगडला

Lok Sabha Election 2024 : बारामतीकरांचा कौल मतपेटीत बंद

SCROLL FOR NEXT