संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

कपाशीच्या नुकसानभरपाईसाठी बियाणे पिशवीचा आग्रह धरू नये

टीम अॅग्रोवन

परभणी : गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने तसेच बियाणे गुणवत्तेअभावी झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत. बियाणे खरेदीच्या पावत्यांच्या आधारे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी. त्यासाठी बियाण्यांच्या पिशवीचा शेतकऱ्यांकडे आग्रह करू नये, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी (ता. २४) दिले.

शुक्रवारी (ता. २४) दुपारी परभणीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या वेळी श्री. पाटील बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वला राठोड, खासदार संजय जाधव, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार विजय भांबळे, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, महानगरपालिका आयुक्त राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांची तसेच नवनियुक्त सदस्य उपस्थित होते.

श्री. पाटील पुढे म्हणाले, की शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीची शक्यता लक्षात घेऊन महावितरणने प्राधान्याने रोहित्र बदलण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश श्री. पाटील यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

SCROLL FOR NEXT